एक्स्प्लोर
महावितरणविरोधात भाजप आक्रमक; वैभववाडीतील अधिकाऱ्याला नाक घासायला लावलं
सिंधुदुर्गात भाजपच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांला नाक घासून माफी मागायला लावली. वैभववाडीतील वीज वितरणच्या मनमानी कारभाराविरोधात भाजपनं आंदोलन केलं. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून ग्राहकांना छळलं जात असल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप होता. वीजबिल वसुलीसाठी तगादा लावणं आणि पोल बदलण्यासाठी पैसे मागणे अशा तक्रारी असल्यानं आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी एका अधिकाऱ्याला नाक घासून माफी मागायला लावली.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















