एक्स्प्लोर
BJP Protest against Amravati Violence : हिंसाचाराच्या घटनांन विरोधात आज भाजपकडून राज्यभरात निदर्शनं
अमरावती, नांदेड आणि मालेगावात 12 आणि 13 नोव्हेंबरला हिंसाचाराच्या घटना घडल्या. या घटनांविरोधात भाजपकडून आज राज्यभरात निदर्शनं करण्यात येत आहेत. मुंबई, कल्याण रायगड, पुणे, नाशिक औरंगाबाद शहरात भाजपकडून धरणे आंदोलन करण्यात आलं. याला मोठ्या संख्येत स्थानिक भाजप नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी हिंसाचाराच्या घटनांना भाजप नेत्यांना जबाबदार धरण्याचं षडयंत्र रचलं जातंय, असा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आलाय
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा






















