एक्स्प्लोर
Shivsena VS Rane : हिंदुत्त्वाच्या धाग्याला घुसखोरांची कात्री? बाहेरुन आलेल्यांमुळे भाजप वादात?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर हल्लाबोल केलाय. 'बाहेरुन आलेल्यांनी शिवसेना-भाजपमधील संबंध बिघडवले असा आरोप राऊतांनी केलाय. बाहेरुन भाजपमध्ये आलेल्यांची तुलना राऊतांनी पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांशी केलीय. तसंच भाजपशी हिंदुत्त्वाचं वैचारिक नातं कायम असल्याचंही राऊत म्हणालेत.
Tags :
CM Uddhav Thackeray Shiv Sena Shivsena Abp Majha BJP ABP Majha LIVE Uddhav Thackeray Marathi News ABP Maza Narayan Rane Narayan Rane News BJP ABP Majha Narayan Rane Live Narayan Rane Arrested Narayan Rane Latest News Narayan Rane Case Narayana Rane Latest News Narayan Rane Bail Narayan Rane Get Bail BJP Narayan Rane Gets Bail Narayan Rane Arrestedमहाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा





















