एक्स्प्लोर
Bjp meeting on loksabha: राज्यातले भाजपचे बडे नेते दिल्लीत, नड्डा-शाहांसोबत बैठक
भाजप राज्य कोअर गटाची बैठक दिल्लीत होणार आहे. दिल्लीत दानवे यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार या बैठकीला उपस्थित असतील. त्यानंतर भाजप अध्यक्ष नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे.
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















