एक्स्प्लोर
BJP Leaders on Aaditya Thackeray : टोलवरुन आदित्य ठाकरे आक्रमक, भाजप नेत्यांचाही पलटवार
BJP Leaders on Aaditya Thackeray : टोलवरुन आदित्य ठाकरे आक्रमक, भाजप नेत्यांचाही पलटवार
टोलनाक्यावरुन सुरु असलेल्या टोलवा-टोलवीची. टोलवसूलीला होणारा विरोध महाराष्ट्रासाठी नवा नाही. याआधी अनेकदा याच टोल वसूली विरोधात राज ठाकरेंच्या मनसेने अनेकदा खळ्ळखट्याक केलाय. आता हीच टोल वसूली बंद कऱण्याची मागणी घेवून आदित्य ठाकरे मैदानात उतरलेत. काका पुतण्याचा पक्ष वेगळा असला, काही मतभेत असले. तरी या लढ्यात मात्र त्यांचं एकमत पहायला मिळतंय. पण आदित्य ठाकरेंनी नेमके कुठले टोलनाके बंद करण्याची मागणी केलीये. भाजप नेत्यांनी मात्र आदित्य ठाकरेंवर पलटवार केलाय.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















