एक्स्प्लोर
BHR Scam : राज्यभर गाजलेल्या बीएचआर घोटाळ्याप्रकरणी Sunil Zawarला Nashik मधून अटक : ABP Majha
BHR Scam : BHR घोटाळ्याप्रकरणी सुनिल झवरला Nashik मधून अटक : abp majha
राज्यभर गाजत असलेल्या बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणी पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सुनील झंवरला नाशिक इथून अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. घोटाळ्याची व्याप्ती पाहता नाशिक पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे.बीएचआर पतसंस्थेची मालमत्ता कमी दरात आपल्या हितचिंतकांना देऊन त्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा संशय आहे. यामध्ये प्रशासक जितेंद्र कंडारे आणि सुनील झंवर हे प्रमुख सूत्रधार असल्याचं मानलं जात आहे.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















