Bhaskar Jadhav : मराठा आरक्षण दिल्यास मुख्यमंत्र्यांना हार घालेन - भास्कर जाधव
Continues below advertisement
Bhaskar Jadhav : मराठा आरक्षण दिल्यास मुख्यमंत्र्यांना हार घालेन - भास्कर जाधव मराठा आरक्षणावरुन संजय शिरसाट आणि भास्कर जाधवांमध्ये खडाजंगी, मराठा आरक्षण दिल्यास मुख्यमंत्री शिंदेंना हार घालेन, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांचं वक्तव्य.
Continues below advertisement