एक्स्प्लोर
Bharat Jodo Yatra Equestrian Salute: भारत जोडो यात्रेला घोडेस्वाराची सलामी
भारत जोडो यात्रेचा आजचा दुसरा दिवस.राहुल गांधींच्या या यात्रेत अनेक जण विविध कलाकृती,पोशाख ना ना तऱ्हा करत सहभागी होताहेत मात्र आज राहुल गांधीसह सर्व नेते आणि या यात्रेत सहभागी झालेल्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले तर मावळ्यांनी..आज दुपारी जशी ही यात्रा टाकळी हुन शंकर नगरकडे मार्गक्रमन करत होती.बेरुळ येथील घाट जसा यात्रे करुनी चढला तसेच डोंगरावर अक्षरशः शिवाजी महाराजांचे मावळेच अवतरल्याचे चित्र होते कारण 20 ते 25 घोड्यांवर शिवकालीन मावळ्यांचा पोशाख परिधान करून तरुण टप्प्या टप्प्याने उभे होते आणि नंतर हे सर्व घोडेस्वार घोडेस्वारी करत होते ते चित्र सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे होते
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा





















