एक्स्प्लोर
Bhandara and Gondia Political :भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश
अबकी बार किसान सरकार असा नारा देत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केलाय. काल हैद्राबाद येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. याआधी भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांच्या नेतृत्वात या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलाय.
महाराष्ट्र
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
भारत
व्यापार-उद्योग





















