एक्स्प्लोर
Belgaum :रथोत्सव सुरू असताना अचानक रथाला आग,सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही
रथोत्सव सुरू असताना अचानक रथाला आग लागल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील शिवापेटे गावात घडली. श्री जडी शंकरलिंग देवाचा रथोत्सव सुरू असताना ही घटना घडली.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रथोत्सव सुरू असताना फटाके फोडण्यात येत होते.त्यावेळी फटाक्याची ठिणगी रथावर उडून रथाला आग लागली. रथोत्सवात हजारो भाविक जयघोष करत सहभागी झाले होते.आग लागल्यावर भक्तांच्यात एकच गोंधळ उडाला.भक्तांची पळापळ सुरू झाली.काही भक्तांनी प्रसंगावधान राखून प्रयत्नांची शर्त करून रथाला लागलेली आग विझविली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी घडली नाही.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा






















