एक्स्प्लोर
Beed Martyr | बीडमध्ये हक्काची जमीन मिळवण्यासाठी वीरपत्नीचा संघर्ष | ABP Majha
शहिदांच्या वारसांना दोन हेक्टर जमीन देण्यात निर्णय घेतला पण बीडमध्ये त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. गेल्या वर्षभरापासून वीर पत्नी भाग्यश्री तुकाराम राख या जमीन मिळण्यासाठी संघर्ष करत आहेत. सध्या ही फाईल जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. मात्र, गेल्या एक वर्षापासून त्यांच्या फाईलवर कोणतीही कार्यवाही झाली नाही.
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा






















