Beed : अनेक मंत्री आणि आमदार कोरोना पॉझिटिव्ह असूनही धनंजय मुंडेंना गांभीर्य नाही
abp majha web team
Updated at:
05 Jan 2022 10:25 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाल धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी राजाभाऊ फड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झाला. यावेळी अनेक कार्यकर्ते विना मास्क धनंजय मुंडे सोबत पाहायला मिळाले. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी स्वतः काढलेल्या फोटोमध्ये कुणीही मास्क घातलेला नाही.. गर्दीमध्ये धनंजय मुंडे स्वतः सेल्फी घेत आहेत.. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सगळ्यांना नियम काटेकोर पाळा असे आवाहन करतात मात्र त्यांचेच नेते कोरोना चे नियम धाब्यावर बसवताना पाहायला मिळत आहेत.