Nandurbar : नंदुरबारमध्ये सरासरी 120 टक्के पाऊस, दीड हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Continues below advertisement

Nandurbar : नंदुरबारमध्ये सरासरी 120 टक्के पाऊस, दीड हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर   दिला  राजीनामा .....  राजेंद्र गावित शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक......  राजेंद्र गावित यांनी पक्षाला रामराम केल्याने पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता.....  राजेंद्र गावित नेमका कुठल्या पक्षात जाणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार.....  Anchor :- भाजपाचे नेते राजेंद्र गावित यांनी आपला पदाच्या राजीनामा दिला असून राजेंद्र गावित हे प्रदेश उपाध्यक्ष होते मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्याने नंदुरबार जिल्ह्यात चर्चा ना उधाण आले आहे .  गावित हे शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे आता राजेंद्र गावित नेमकं कुठल्या पक्षात जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे राजेंद्र गावित निवडणूक लढणार असल्यामुळे आमदार राजेश पाडवी यांची डोकेदुखी वाढली आहे मात्र निवडणुकीच्या तोंडावर राजेंद्र गावित यांनी पक्षाच्या राजीनामा दिल्याने भाजपाला मोठं खिंडार पडलं असून राजेंद्र गावित आता नेमकं कुठल्या पक्षात जाऊन निवडणूक लढवणार हेच पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram