एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed :विरोधकांनी 150 किलोचा उमेदवार म्हणून हिणवलं, त्याच उमेदवाराला कार्यकर्ते डोक्यावर घेऊन नाचले
निवडणुकीमध्ये विरोधक कोणते आरोप करतील याचा काही नेम नाही. बीडच्या आष्टी नगरपंचायतीत भाजपकडून आयशा बेग या महिला उमेदवार रिंगणात होत्या. प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी आयशा बेग यांचा मुलगा जिया बेग यांना वजनावरुन सातत्यानं हिणवलं. मात्र याच जिया बेग यांच्या आई आयशा बेग या आष्टी नगरपंचायत निवडणुकीत भाजपकडून सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या. मग काय हा विजयोत्सव साजरा करताना कार्यकर्त्यांनी एकशे दहा किलो वजन असलेल्या जीया बेग यांना आपल्या डोक्यावर घेतलं. यावेळी कार्यकर्त्यांनी अगदी नाचत जीया बेग यांना सुरेश धस यांच्या घरी आणलं. बाळासाहेब आजबे यांनी दीडशे किलो उमेदवार म्हणून ज्या उमेदवाराला हिणवले खर तर त्याच उमेदवाराला कार्यकर्त्यांनी तळहातावर झेलत आपला विजयोत्सव साजरा केला.
महाराष्ट्र
Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?
Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!
Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?
Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप
Special Report Mahavikas Aghadi : उमेदवारांकडून पराभवाचं खापर, विधानसभेत हार, ईव्हिएम जाबबदार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement