एक्स्प्लोर
BEd CET: आज ज्यांची परीक्षा नियोजित आहे त्यांची परीक्षा घेतली जाणार
बीएड सीईटी परीक्षेच्या गोंधळावर सीईटी सेलने स्पष्टीकरण दिलंय... परीक्षा केंद्र बदलल्याची माहिती विद्यार्थ्यांना SMS वरुन देण्यात आली होती.. मात्र विद्यार्थ्यांनी मेसेज न पाहताच प्रवेशपत्रावर असलेल्या जुन्या परीक्षा केंद्रावर हजेरी लावल्याची माहिती सीईटी सेलने दिलीये.. या सर्व विद्यार्थ्यांना नागपुरातील जीएस रायसोनी सेंटरवर परीक्षेसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सीईटी सेलने दिलीये..
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
राजकारण
पुणे
पुणे





















