एक्स्प्लोर
Advertisement
Beauty Products : महिलांनो, सौंदर्य प्रसाधनं वापरताय? सावधान! काय आहे प्रकरण? ABP Majha
विदेशी कंपन्यांची मुदत संपलेली सौंदर्यप्रसाधनं कमी किमतीत आयात करून, मग वाढीव दरानं मुंबईतल्या ब्युटी शॉप्समध्ये विकणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीकडून सारा माल ताब्यात घेण्यात आला आहे. ही सौंदर्यप्रसाधनं बाजारात खपवण्यासाठी त्याच्या वापरासाठीची मुदत आणि किमतीच्या आकड्यात फेरफार करण्यात आली होती. मुंबई गुन्हे शाखा युनिट अकराच्या पोलिसांनी एकाच वेळेस मुंबईतील गोरेगाव, क्राॅफर्ड मार्केट आणि दाणाबंदर परिसरातील गोडाऊन्सवर धाडी टाकल्या आहेत. या धाडींमध्ये तीन कोटी 28 लाख 711 रुपये किमतीची सौंदर्यप्रसाधनं आणि तेरा लाख 19 हजार 410 रुपयांची रोख रक्कम तसंच इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
Tags :
Beauty Productsमहाराष्ट्र
Rohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल
Nayana Kadu on Bachchu kadu : पाचव्यांदा बच्चू कडू विजयी होतील- नयना कडू
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 8 AM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Chhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement