एक्स्प्लोर
Tiss : BBC चा मोदींवर माहितीपट लॅपटॉपवर, 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी माहितीपट पाहिल्याची माहिती
बीबीसीच्या मोदींवरील माहितीपटावरुन दिल्लीतील जेएनयू, जामियानंतर मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये गोंधळ झाला.. हा माहितीपट दाखवण्यास भाजप युवा मोर्चाने विरोध केला.. मात्र टाटा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी भाजप आंदोलक आणि पोलिसांना चकवा देत पडद्याऐवजी चक्क लॅपटॉपवर बीबीसीचा माहितीपट पाहिला.. माहितीपट मोठ्या पडद्यावर स्क्रिनिंग करायला परवानगी नाकारल्याने
२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी लॅपटॉपवर माहितीपट पाहिला..
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
आणखी पाहा




















