एक्स्प्लोर
Baramati Ujani Dam : उजनी धरण 85 टक्क्यांहून अधिक भरलं, धरणात 109.62 टीएमसी साठा ABP Majha
पुणे, अहमदनगर आणि सोलापूरला वरदान ठरलेलं उजनी धरण ८५ टक्क्यांहून अधिक भरलंय. गेल्या काही दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ झालीय. सध्या उजनी धरणात 109.62 टीएमसी इतका जलसाठा आहे.. उजनी धरणाची एकूण क्षमता ही ११७ टीएमसी इतकी आहे.
महाराष्ट्र
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
पुणे
महाराष्ट्र
नागपूर




















