एक्स्प्लोर
Baramati Lockdown : बारामतीत 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन
बारामती : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामती तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्ण संख्येला आटोक्यात आणण्यासाठी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या काळात फक्त मेडिकल आणि हॉस्पिटल सुरु राहतील. दूध विक्री सकाळी 7 ते 9 यावेळीत सुरु राहील. भाजी मंडई आणि इतर सर्व आस्थापना बंद राहतील.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा






















