एक्स्प्लोर
Bangladesh Fire : बांगलादेशमधील ढाकामध्ये इमारतीला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
Bangladesh Fire : बांगलादेशमधील ढाकामध्ये इमारतीला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये सात मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीत ४३ जणांचा मृत्यू झाला. आगीतील जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं कळतं. काल रात्री दहाच्या सुमारास सात मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये आग लागली. ही आग हळूहळू वरच्या मजल्यांवर पोहोचली आणि ४३ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवलं असून आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा





















