Ayodhya Ram Mandir : हजारो दिग्गजांची उपस्थिती, भव्यदिव्य सोहळ्यासाठी अयोध्येत कडेकोट बंदोबस्त
Ayodhya Ram Mandir : हजारो दिग्गजांची उपस्थिती, भव्यदिव्य सोहळ्यासाठी अयोध्येत कडेकोट बंदोबस्त
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ७ हजार १४० निमंत्रक येणार आहेत. शिवाय ११२ परदेशी पाहुणेही सहभागी होतील. रामनगरी अयोध्येत १५० चार्टर्ड विमान उतरणार आहेत. मोठ्या व्हिव्हीआयपी घडामोडींमुळे अयोध्यानगरीवर छावणीचं रुप आलंय.. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे... विना निमंत्रण कुणालाही अयोध्येत परवानगी नाही. शिवाय अयोध्येवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जातेय. दरम्यान, उद्या अयोध्येत येणाऱ्या पाहुण्यांना राममंदिर ट्रस्टतर्फे भेटवस्तू देण्यात येणार आहे... उद्याच्या सोहळ्यासाठी प्रत्येक रामभक्त आतूर आहे. उद्या या ऐतिहासिक क्षणाचा अवघा देश साक्षीदार होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
















