एक्स्प्लोर
Aurangabad : दहावीच्या परीक्षेचं हॉलतिकीट देण्यासाठी 30 हजार रुपये मागणाऱ्या संस्थाचालकाला अटक
आज दहावीची परीक्षा सुरु होतेय आणि याबाबत औरंगाबादमधून एक खळबळजनक बातमी आहे.... दहावीच्या परीक्षेचं हॉलतिकीट देण्यासाठी 30 हजार रुपये मागणाऱ्या एका संस्थाचालकाला पोलिसांनी अटक केलीय......कलावतीदेवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एस. पी. जवळकर यांनी एका बहिःस्थ विद्यार्थ्याकडे 30 हजार रुपयांची मागणी केली.हॉलतिकीट देण्यासाठी आणि परीक्षेत मदत करण्यासाठी बहिःस्थ परीक्षार्थ्याकडे त्यांनी ३० हजार रुपये मागितल्यानंतर 10 हजार रुपये स्वीकारताना त्यांना पोलिसांनी अटक केली. शाळेतील लिपिक सविता खामगावकर यादेखिल लाचखोरीत सहभागी असल्यानं त्यांच्याविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
आणखी पाहा

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion



















