एक्स्प्लोर
Aurangabad : औरंगाबादमधल्या क्रांतीचौक उड्डाणपुलावर भलामोठा गॅप : ABP Majha
औरंगाबाद शहरातील मुख्य चौकात असलेल्या क्रांतीचौक उड्डाणपुलावर भलामोठा गॅप पडलाय... आणि यावरूनच वाहनं ये-जा करताना पाहायला मिळतायत... हा गॅप एवढा मोठा आहे की थेट खालचा रस्ता स्पष्टपणे दिसतो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने बांधलेला क्रांती चौकातील उड्डाणपूल निर्मितीपासूनच वादग्रस्त राहिलेला आहे. पुलाचे बेअरिंग अलायमेंट सरकले की, काय, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. पुलावर रोज 12 ते 14 हजारांहून अधिक वाहनांचा राबता असतो.याचा आढावा घेतलाय....
महाराष्ट्र
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
आणखी पाहा





















