एक्स्प्लोर
Aurangabad: औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसी भागात गॅस सिलेंडरचा स्फोट,दोन जण जखमी : Abp Majha
औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसी भागात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडलीय.. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. प्राथमिक माहितीनूसार दुचाकीला वेल्डींग करताना सिलेंडरचा स्फोट झाल्याचं कळतंय. पोलिसांकडून या घटनेसंदर्भात अधिक तपास सुरु आहे..
महाराष्ट्र
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
आणखी पाहा





















