एक्स्प्लोर
Aurangabad : औरंगाबादमध्ये कोरोना बनावट रुग्ण प्रकरणी रॅकेट उघड होणार? ABP Majha
औरंगाबादमध्ये कोरोना रुग्ण मोकाट आणि बोगस रुग्ण रुग्णालयात असा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर आता पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी दोन पॉझिटिव्ह रुग्ण, त्यांच्या जागी उपचार घेणारे दोन बोगस रुग्ण आणि मध्यस्थी करणारे दोघे अशा सहा आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सिद्धार्थ गार्डन पाहण्यासाठी आलेले दोन तरुण चाचणीत पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी कोविड सेंटरमध्ये न जाता दोन तरुणांना प्रत्येकी १० हजार रुपये देऊन रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं. हा प्रकार उघड झाल्यानंतर आता पोलीस तपास करत आहेत.
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा




















