एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mahashivratri2022 : देवगडच्या कुणकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्ताने आकर्षक हापूस आंब्याची आरास
Mahashivratri2022 : दक्षिण कोकणची काशी अशी संपूर्ण कोकणासह राज्यात ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मधील समुद्र किनारी वसलेलं पांडवकालीन कुणकेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने यात्रा उत्सवाला सुरवात झाली आहे. महाशिवरात्रीच्या काळात कुणकेश्वर येथे तीन दिवस जत्रा भरते. आठ ते दहा लाख भक्तांची मांदियाळी याठिकाणी पाहायला मिळते. काशी येथे १०८ शिवलिंगे आहेत तर कुणकेश्वर येथे १०७ शिवलिंगे आहेत. मात्र हि शिवलिंगे समुदाच्या काठावर असल्यामुळे हि ओहोटीच्या वेळीच पाहायला मिळतात. या मंदिराच्या मागे असलेल्या शिवलिंगां मुळेच या स्थानाला कोकणची काशी असे संबोधले जाते.
महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement