एक्स्प्लोर
Ashok Chavan Jalna : वन नेशन व्हॉट अबाऊट आरक्षण - अशोक चव्हाण
उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांनी जालन्यातील अंतरवली सराटी गावात जाऊन आंदोलकांची भेट घेतलीय. यावेळ ठाकरे आणि चव्हाणांनी राज्य सरकारवर सरकारवर सडकून टीका केलीय. महाविकास आघाडीच्या काळात मराठा आरक्षणाबाबत चुकीची भूमिका घेतली नसल्याचं अशोक चव्हाण म्हणालेत. तर मविआ काळात कधीही लाठीमार झाला नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. तसेच, महाराष्ट्रातील संपूर्ण ताकद जालन्यात आणेन, आंदोलकांनी धीर सोडू नये, असं आवाहनही ठाकरेंनी केलंय.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
महाराष्ट्र
भविष्य
करमणूक




















