एक्स्प्लोर

Ashok Chavan Exclusive : चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणाच्या आखाड्यात! लेकीसाठी विधानसभेचा प्लॅन काय?

Ashok Chavan Exclusive : चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणाच्या आखाड्यात! लेकीसाठी विधानसभेचा प्लॅन काय?

माझी कन्या माझ्या पश्च्याच अनेक कामं पाहते, निवडणूक लढवू इच्छिते अजून तिन मला तसं काही सांगितलं नाही  पण करतेय. पक्षाने संधी दिली तर नक्कीच प्रत्न करेल  मी खासदार झाल्यामुळे मतदार संघ रिक्त आहे. तिथली जनता हे आमचं कुटुंब आहे. लोकांचा विश्वास आहे आमच्यावर....  ही सुरूवात आहे मी फेब्रुवारी भाजपमध्ये आलो. भारत जोडोमध्ये तिचीही सक्रीय सहभाग तिचा होता.  भाजपमधील सभांनाही आता श्रीजया जात आहेत.   क्रिकेटच्या आयपीएल प्रमाणे राजकारण झालं आहे. त्यात नेरेटिव्ह सेट करणं हा नवीन प्रकार होतं आहे  मी गेली अनेक वर्ष राजकारण जवळून पाहतोय. अनेक गोष्टी बदलल्या जात आहेत  माध्यमं बदलली आहेत, पूर्वी पेक्षा राजकारण आता चॅलेंजींग झालं आहे.  पूर्वी केलेल्या कामाची मार्केटिंग करावी लागत नव्हती. आता काय नाही केलं तेवढचं लोकं उचलून धरतात  अनेक गोष्टी बदलल्या आहेत लोकांमध्ये जाणं खोट्या नाट्या बातम्या सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत  श्रीजयाची राजकारणातील सुरूवात ही टेस्ट आहे. ती परिपक्व आहे. शिकलेली आहे मुंबई आणि राज्याचं कामकाज जवळून पाहिलयं  मराठा आरक्षणाबाबत केलेली कामं लोकांपर्यंत पोहचवणं गरजेचं आहे  अनेकदा नारेबाजी होते, कुणीचर्चा करतं, शिक्षणासाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी मदत होतं आहे  सभागृहात आरक्षणाबाबत मुद्दा चर्चेल ा आला तेव्हा, इतर आरक्षणाला धक्का न लावता दया सर्वानुमते ठरल  जरांगे पाटलांचं आभार माणीन त्यांच्यामुळे मराठा आरक्षणाला चालना मिळाली.  मी दोन ते तीन वेळा त्यांना भेटलो। काही विषय असतील तर मी त्याचा पाठपुरावा करतो अशी मी विनंतीही केली आहे  आरक्षण मिळालं असलं तरी मेरीट हा विषय महत्वाचा आहे. मेहनत करणारी मुलं आहे.  मुलांनी शिकलं पाहिजे आरक्षणाचा फायदा घेतलाच पाहिजे  ज्या गोष्टी आम्ही केल्या त्या लोकांपर्यंत गोष्टी पोहचवण्यात आम्ही कमी पडलो  मात्र गावा गावात दरी निर्माण झाली आहे ही चिंतेची बाब आहे  मनोज जरांगे यांना लोक खुप मानतात   मराठा आरक्षणसाठी सर्व लोक एकत्र  आले पाहिजे   जरांगे पाटील यांच्यामागे मोठ्या प्रमाणात जनता उभी आहे. त्यात सहा पेक्षा असल्याने लाॅटरी लागल्या प्रमाणे गोष्टी व्हायला नको. नाही तर परत ती चूक वाटायला नको  काम करणार्याला संधी मिळायला हवी...  काम करणारे कोण विरोध करणारे कोण याचा विचार व्हायला हवे....  नेत्यांचे फक्त फोटो वापरून प्रसिद्धी करतात ते फार भयानक आहे.   खरे काम करणारे राहतात बाजूला   हा नको म्हणून तो चांगला हे समीकरण नको  मराठवाडा ही संतांची भूमी आहे  मराठा आरक्षणाबाबत ज्यांना इंतभूत माहिती आहे जे बोलतील अशा लोकंचा विचार व्हायला हवा  मुख्यमंत्र्यानी जो निर्णय घेतला तो चांगलाच होता, हा विषय मार्गी लावण्यासाठी टिम वर्क असायला हवं,  प्रत्येत जण मतदार संघाचा अंदाज घेऊन निर्णय घेतो. माझासोबत भाजपमध्ये या असं मी कोणालाही आवाहन केलं नाही  मी थोडं तरी तसं केलं असतं तर महाराष्ट्रातले १२ ते १५ लोकं घेऊन आलो असतो  काॅग्रेसला डॅमेज करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता  ज्यांना भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे ते येतील  मी पक्ष फोडून कोणाला न्ह्यायचं नाही. ज्यांना यायचं आहे ते येतील   श्रीजयाबाबत सांगायचं झालं तर आमचं मतदार संघातील नेटवर्क चांगलं आहे  लोकसभा निवडणूकीत भोकर प्लसमध्ये आहे. विधानसभेला त्यातून अधिक राहू  मी काॅग्रेसमध्ये जो पर्यंत राहिलो ते प्रामाणिक पणे राहिलो  आताचा लोकसभेचा विजय हा नाना पटोलेंचा विजय नाही.  जी परिस्थिती निर्माण झाली त्यातून जो रिजल्ट आला तो नानांचा नाही  भाजपचं देशात मोठं नेटवर्क आहे. जागा जरी कामी झाल्या तरी नेतृत्व खंबीर आहे  जागा कमी होण्यामागे अनेक सामाजिक समीकरण आहे  त्यात खोटा प्रचार संविधान बदले हे तर फारचं पुढे जाऊन केलल्या गोष्टी होत्या...  संविधान बदलू शकत नाही, SC  ST चं आरक्षण काढणार हाही एक नेरेटिव्ह सेट केला गेला  लोकांना काही ही हे लोकं सांगतात, मला अजूनही चिंता वाटते  तळा गाळात अजून लोकं सुजान होणं गरजेचं आहे   यंदाच्या निवडणूकीच चुकीचा नेरेटिव्ह सेट केला गेल्यास त्याबाबत काय करता यावर आम्ही काम करूच  राज ठाकरे आजही  सक्रीय  आहेत   मनोज जरांगे यांना मी भेटला आहे ते माझ्या बरोबर नीट बोेलतात   शंकरराव चव्हाण हे लोकांना माहित होते.   आमच्याकडे सर्व समाजाची लोकं आहेत. प्रश्न कुणाचेही असो त्यांना न्याय देता आलं पाहिजे  मात्र दोन समाजात दरी निर्माण होईल असंही होता काम नये  जरांगे यांनी स्पष्ट केलं ते समाासाठी काम करत आहेत. त्या्ची राजकिय भूमिका नाही  मात्र राज ठाकरे आजही सक्रीय आहे. त्यांचा पक्ष वाढवत आहेत  आता राजकिय पक्षांची संख्या वाढ आहे.  जरांगे आणि मुख्यमंत्री यांच्यात समन्वयाची भूमिका मी करेन हे मी त्यांना भेटून सांगितलं आहे  मला पक्षाने पाठवलयं आणि मी भेटतोय असं नाही.

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! नंदुरबारच्या नवापूरमध्ये नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा अंत, तर एकावर उपचार सुरु
धक्कादायक! नंदुरबारच्या नवापूरमध्ये नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा अंत, तर एकावर उपचार सुरु
Vinayak Raut : गोमूत्र प्यायला दिले, डोक्यावरचे केस कापले; विनायक राऊतांच्या सूनेचे गंभीर आरोप, जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल
गोमूत्र प्यायला दिले, डोक्यावरचे केस कापले; विनायक राऊतांच्या सूनेचे गंभीर आरोप, जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल
Ind vs Eng 5th T20 : गंभीर-अय्यरच्या नावावर 0-4च्या पराभवाचा लाजिरवाणा कलंक! आयर्लंडनंतर इंग्रजांकडून टीम इंडियाची अब्रू वेशीला
गंभीर-अय्यरच्या नावावर 0-4च्या पराभवाचा लाजिरवाणा कलंक! आयर्लंडनंतर इंग्रजांकडून टीम इंडियाची अब्रू वेशीला
Ind vs Eng 5th T20 : इंग्लंडचा पुन्हा मोठा विजय! पाचव्या टी-20 सामन्यात विश्वविजेत्या टीम इंडियाचा 56 धावांनी पराभव
इंग्लंडचा पुन्हा मोठा विजय! पाचव्या टी-20 सामन्यात विश्वविजेत्या टीम इंडियाचा 56 धावांनी पराभव

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Embed widget