एक्स्प्लोर
Ashish Shelar On Foxconn : फॉक्सकॉन महाराष्ट्रात आला तरी कधी होता? पुरावा द्या - शेलार
Ashish Shelar On Foxconn : फॉक्सकॉनवरुन शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या आदित्य ठाकरेंवर आशिष शेलारांनी पलटवार केलाय. कट कमिशन, वाटाघाटी आणि दबावतंत्राचा संशय उपस्थित करत मविआच्या भूमिकेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायामूर्तींमार्फत चौकशी करावी अशी मागणी शेलारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.. तसंच याकूब कबर प्रकरणामुळे नाचक्की झाल्याने फॉक्सकॉन प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला जातोय अशा शब्दात शेलारांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलाय..
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement