एक्स्प्लोर
Ashish Shelar : आशिष शेलार यांना भाजप प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची शक्यता ABP Majha
उद्या भाजपतून कोण कोण शपथ घेणार याची नावं समोर येत असली तरी त्यात एक नाव प्रामुख्यानं दिसत नाहीय... ते म्हणजे आमदार आशिष शेलार... आशिष शेलारांच्या खांद्यावर संघटनेची जबाबदारी देण्याची शक्यता आहे....
शेलारांकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे... मुंबई महापालिका आणि २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भविष्य
महाराष्ट्र





















