एक्स्प्लोर
Ashish Shelar: भाजप आमदार आशीष शेलार यांची महाविकास आघाडीवर टीका ABP Majha
शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष सुपर स्प्रेडर आहेत आणि तेच वांद्र्यात पाहायला मिळालं अशा शब्दात भाजप आमदार आशीष शेलार यानी महाविकास आघाडीवर टीका केलेय. गरिबाला रस्त्यावर आणून त्याला अन्य राज्यात जाण्यास काँग्रेसनं परावृत्त केलं असा घणाघात आशिष शेलारांनी केलाय. शिवसेना चीनचा हस्तक म्हणून काम करत होता का असा प्रश्न विचारत त्यांनी संजय राऊतांवरही टीका केलेय.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement