एक्स्प्लोर

Australian Open Tennis : अ‍ॅश्ले बार्टीचा एतिहासिक विजय, 44 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन महिलेला विजेतेपद

जागतिक टेनिस क्रमवारीत नंबर वनवर असलेल्या अ‍ॅश्ले बार्टीनं यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अ‍ॅश्ले बार्टीनं अमेरिकेच्या डॅनियल कॉलीनचा पराभव करत ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली. तिनं कॉलिन्सचा 6-3, 7-6 असा दोन सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवला. अ‍ॅश्ले बार्टी ही ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावणारी गेल्या 44 वर्षातली पहिलीच ऑस्ट्रेलियन महिला ठरली. 1978 साली ख्रिस ओनिलनं ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा किताब पटकावला होता. पण त्यानंतर एकाही ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूला घरच्या मैदानावरची ही स्पर्धा जिंकता आली नव्हती. दरम्यान 2019 च्या फ्रेंच ओपन आणि गेल्या वर्षीच्या विम्बल्डननंतर अ‍ॅश्ले बार्टीचं हे तिसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं.

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Iran Israel War: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाचा आज 14 वा दिवस; आतापर्यंत 17,000 हून अधिक नागरिक जखमी, 1350 जणांचा मृत्यू
अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाचा आज 14 वा दिवस; आतापर्यंत 17,000 हून अधिक नागरिक जखमी, 1350 जणांचा मृत्यू
Maharashtra Live Blog Updates: आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता भारतीय स्वयंपाक घराला
Maharashtra Live Blog Updates: आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता भारतीय स्वयंपाक घराला
Horoscope Today 13 March 2026: आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! देवी लक्ष्मीची खास कृपा, धनलाभाचे योग, आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! देवी लक्ष्मीची खास कृपा, धनलाभाचे योग, आजचे राशीभविष्य
धक्कादायक! दुचाकीस्वारांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; आरोपी फरार
धक्कादायक! दुचाकीस्वारांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; आरोपी फरार
ABP Premium

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget