Ashadhi Ekadashi Wari 2021 : संत मुक्ताई पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा
Updated at:
19 Jul 2021 09:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील मानाच्या पालख्यांपैकी एक असणाऱ्या संत मुक्ताई पालखीचं आज पहाटे 4 वाजता मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावानं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे पालखीनं प्रस्थान मांडलं. दरवर्षी आषाढी पंचमीला या पालखीसोहळ्याचं प्रस्थान होत असतं...पण यंदा कोरोनामुळे आज पालखीसोहळा एसटीनं पंढरीकडे रवाना झालाय.