एक्स्प्लोर
Ashadhi Ekadashi : यंदा वारीमध्ये प्रथमच महिलांना आरोग्यविषयक अत्याधुनिक सोयीसुविधांचा लाभ घेता येणार
Ashadhi Ekadashi : यंदा वारीमध्ये प्रथमच महिलांना आरोग्यविषयक अत्याधुनिक सोयीसुविधांचा लाभ घेता येणार आहे.. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या या 'आरोग्यवारी' अभियानाचा उद्यापासून पुण्यातून शुभारंभ करण्यात येणार आहे.. वारीमध्ये महिलांचा मोठया संख्येने सहभाग असतो..हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी महिलांसाठी पुढाकार घेतला आहे..
महाराष्ट्र
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
आणखी पाहा






















