एक्स्प्लोर
" Aryan Khan संबंधित चॅटमध्ये फेरफार करण्याची मागणी, दोघांकडून 5 लाखांची ऑफर" : Hacker मनीष भंगाळे
Aryan Khan bail hearing : आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीन याचिकेवर आज पुन्हा सुनावणी होणार असून त्याची कालची रात्रही तुरुंगातच गेली. आर्यनच्या जामिनावर सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा आजची (गुरुवार) तारीख दिली आहे. आज दुपारी आर्यनच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात (Highcourt) सुनावणी केली जाणार आहे. अशातच आज तरी आर्यनला जामीन मंजूर होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement