एक्स्प्लोर
Arvind Sawant on Riskshwala : शरद पवार, अरविंद सावंत आणि रिक्षावाला, प्रकरण नेमकं काय आहे?
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शरद पवारांबद्दल एक मोठा दावा केलाय.. रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असं पवार एकनाथ शिंदेंबद्दल म्हणाले होते, असं अरविंद सावंत म्हणाले.. मविआच्या संभाजीनगरच्या सभेत सावंत यांनी दावा केला. मात्र एबीपी माझानं याची बातमी दाखवल्यावर सावंत यांनी पूर्णपणे यू-टर्न घेतला. रिक्षावाला शब्द पवारांनी वापरला नाही, तो शब्द माझा आहे.. शिंदेंच्या हाताखाली काम करणार का, असं पवार म्हणाले, अशी सारवासारव सावंत यांनी केली.
महाराष्ट्र
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा




















