एक्स्प्लोर

Nawab Malik on Arnab Goswami Arrest | अर्णब गोस्वामी यांना अटक, मंत्री नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या वरळीतील घरातून ताब्यात घेतलं असून ते अलिबागच्या दिशेने रवाना झाले आहेत. अर्णब गोस्वामी यांना कोर्टात हजर करुन पोलीस त्यांच्या रिमांडची मागणी करणार आहेत.

पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. आता या प्रकरणी चौकशी करण्यासाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

MVA Meeting Update : विदर्भातील जागांवरुन मविआत खलबतं; ठाकरे गट नाराज असल्याची चर्चा
MVA Meeting Update : विदर्भातील जागांवरुन मविआत खलबतं; ठाकरे गट नाराज असल्याची चर्चा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Subhash Sabne: माजी आमदार सुभाष साबणेंनी भाजपला पक्षाला दिली सोडचिट्ठी; आज स्वराज्य पक्षात केला प्रवेश, परिवर्तन महाशक्तीची ताकद वाढणार
माजी आमदार सुभाष साबणेंनी भाजपला पक्षाला दिली सोडचिट्ठी; आज स्वराज्य पक्षात केला प्रवेश, परिवर्तन महाशक्तीची ताकद वाढणार
Assembly Election 2024:
"काही वेगळे निर्णय घ्यावे लागतात, काही अंतर्गत आजार.."; मातोश्रीवरच्या तातडीच्या बैठकीपूर्वी संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Nanded Lok Sabha : मोठी बातमी : नवनीत राणा पुन्हा लोकसभेच्या रिंगणात? नांदेड पोटनिवडणुकीत होणार पुनर्वसन? नेमंक काय घडतंय?
मोठी बातमी : नवनीत राणा पुन्हा लोकसभेच्या रिंगणात? नांदेड पोटनिवडणुकीत होणार पुनर्वसन? नेमंक काय घडतंय?
Sanjay Raut : अमित शाहांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्लॅन, थेट तारखा सांगून संजय राऊतांचा गंभीर आरोप!
अमित शाहांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्लॅन, थेट तारखा सांगून संजय राऊतांचा गंभीर आरोप!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

MVA Meeting Update : विदर्भातील जागांवरुन मविआत खलबतं; ठाकरे गट नाराज असल्याची चर्चाSanjay Raut On MVA : मविआमध्ये काही अंतर्गत आजार; 'Xray, MRI काढावे लागतील' ते आज बैठकीत होईल-राऊतUddhav Thackeray Meeting : मविआत तणातणी, ठाकरेंची आमदारांना तातडीची बोलावणीMVA Meeting : मविआतल्या 'या' घडामोडी काय सांगतात? Maharashtra Election 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Subhash Sabne: माजी आमदार सुभाष साबणेंनी भाजपला पक्षाला दिली सोडचिट्ठी; आज स्वराज्य पक्षात केला प्रवेश, परिवर्तन महाशक्तीची ताकद वाढणार
माजी आमदार सुभाष साबणेंनी भाजपला पक्षाला दिली सोडचिट्ठी; आज स्वराज्य पक्षात केला प्रवेश, परिवर्तन महाशक्तीची ताकद वाढणार
Assembly Election 2024:
"काही वेगळे निर्णय घ्यावे लागतात, काही अंतर्गत आजार.."; मातोश्रीवरच्या तातडीच्या बैठकीपूर्वी संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Nanded Lok Sabha : मोठी बातमी : नवनीत राणा पुन्हा लोकसभेच्या रिंगणात? नांदेड पोटनिवडणुकीत होणार पुनर्वसन? नेमंक काय घडतंय?
मोठी बातमी : नवनीत राणा पुन्हा लोकसभेच्या रिंगणात? नांदेड पोटनिवडणुकीत होणार पुनर्वसन? नेमंक काय घडतंय?
Sanjay Raut : अमित शाहांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्लॅन, थेट तारखा सांगून संजय राऊतांचा गंभीर आरोप!
अमित शाहांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्लॅन, थेट तारखा सांगून संजय राऊतांचा गंभीर आरोप!
K P Patil meet Sanjay Raut: के.पी. पाटील संजय राऊतांच्या भेटीला, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा; म्हणाले, 'संघातून इच्छुक...'
के.पी. पाटील संजय राऊतांच्या भेटीला, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा; म्हणाले, 'संघातून इच्छुक...'
Chhagan Bhujbal : समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात? छगन भुजबळ यांनी नेमकं सांगितलं; म्हणाले...
समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात? छगन भुजबळ यांनी नेमकं सांगितलं; म्हणाले...
Salman Khan: 60 बॉडीगार्ड, ओळखपत्र पडताळणी..सलमाननं बिग बॉसचा विकेंड का वार केला कडेकोट बंदोबस्तात शूट
60 बॉडीगार्ड, ओळखपत्र पडताळणी..सलमाननं बिग बॉसचा विकेंड का वार केला कडेकोट बंदोबस्तात शूट
Bopdev Ghat Incident: ‘बोपदेव घाट’ प्रकरणातील पीडित तरुणीला पाच लाखांची नुकसान भरपाई, ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत मिळणार मदत
‘बोपदेव घाट’ प्रकरणातील पीडित तरुणीला पाच लाखांची नुकसान भरपाई, ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत मिळणार मदत
Embed widget