एक्स्प्लोर
Anil Jaysinghani Special Report : कोण आहे अनिल जयसिंघानी? बड्या नेत्यांसोबतचे संबंध उघड
Anil Jaysinghani Special Report : कोण आहे अनिल जयसिंघानी? बड्या नेत्यांसोबतचे संबंध उघड
महाराष्ट्रातील दिग्गज नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न झालाय. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः यासंदर्भात सभागृहात माहिती दिली. अमृता फडणवीसांना आलेल्या मेसेज, व्हिडीओचा तपशील फडणवीसांनी सांगितला... दरम्यान यामुळे आता पुन्हा आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगू लागलंय.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा




















