एक्स्प्लोर
Ashok Chavan on Anil Bonde : अनिल बोंडे यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे - अशोक चव्हाण
नांदेड, मालेगाव,अमरावती येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ काल अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात भाजपच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान या मोर्चास संबोधित करताना माजी मंत्री अनिल बोंडे यांनी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करत,12 नोव्हेंबर रोजी नांदेड येथिल झालेली दंगल ही चव्हाण यांनी आपले भ्रष्टाचार लपवण्यासाठी व राजकीय हित साधण्यासाठी घडवली असा गंभीर आरोप केला होता.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















