एक्स्प्लोर
Rahul Gandhi Statement : राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून शिंदे गटानं आज ठिकठिकाणी आंदोलन केलं. राहुल गांधी यांच्याविरोधात शिंदे गटाने ठाणे, पुणे, नाशिक आणि डोंबिवलीत जोडे मारो आंदोलन केलं. राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी वक्तव्याचा निषेध केला. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा रोखण्याचीही मागणी केलीय.
राजकारण
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















