Ajit Pawar Home : नागपुरातील अजित पवारांच्या घराबाहेर अंगणवाडी सेविका आंदोलन करणार : ABP Majha
abp majha web team
Updated at:
25 Jan 2024 01:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूरमध्ये आज अंगणवाडी सेविका उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विजयगड या शासकीय निवासास्थानी आंदोलन करणार आहेत. तसंच कोमताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय.