Anandrao Adsul On Vidhan Sabha : दर्यापूर विधानसभेची जागा कुणाला? आनंदराव अडसूळ यांचा मोठा दावा
Continues below advertisement
Anandrao Adsul On Vidhan Sabha : दर्यापूर विधानसभेची जागा कुणाला? आनंदराव अडसूळ यांचा मोठा दावा दर्यापूर विधानसभेची जागा ही शिवसेनेला सुटल्या सारखी जमा आहे... शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दर्यापूर विधानसभा जागेवर मोठा दावा केला आहे.. अडसूळ म्हणाले की, दर्यापूर मधून अभिजित अडसूळ हे याआधी इथून निवडून आलेले आहे आणि दर्यापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही अभिजित अडसूळ यांच्या उमेदवारी बद्दल अनुकूल आहे... त्यामुळे अभिजित अडसूळ हे दर्यापुर मधून विधानसभा लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे...
Continues below advertisement