एक्स्प्लोर
Anand Nirgude Resign : मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी पदाचा दिला राजीनामा
आठ दिवसांपूर्वी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, ही बाब सरकारने लपवून ठेवली. त्यांच्यावर कोणत्या दोन मंत्र्यांचा दबाव होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्याची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय..
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















