एक्स्प्लोर
Amruta Fadnavis Blackmail Case : अमृता फडणवीस धमकी प्रकरण , अनिक्षा जयसिंघानीच्या मैत्रिणीने व्हिडीओ काढल्याचे समोर
अमृता फडवणीस धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांनी दाखल केला आरोपपत्र. एसआयटीचे प्रमुख सहायक पोलिस आयुक्त रवी सरदेसाई यांनी गुरुवारी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या विशेष न्यायालयात ७३३ पानांचे आरोपपत्र दाखल केले. मुंबई पोलिसांनी 164 सीआरपीसी अंतर्गत अनिक्षा जयसिंघानीच्या एका मैत्रिणीसह सुमारे 13 साक्षीदारांचे जबाब घेतले.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















