एक्स्प्लोर
Amravati : एसआरपीएफ कॅम्पचा अमेरिकेत डंका ; जवानांनी कोरोनाला कसं रोखलं? ABP Majha
एसआरपीएफ कॅम्पमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत दोन जवानांना आपला जीव गमवावा लागला तर त्यावेळी 250 जणांना कोरोनाची लागण झाली ज्यामध्ये अनेक जण मृत्यूच्या दारेतून परत आले. पण दुसऱ्या लाटेत याच एसआरपीएफ कॅम्पमध्ये एकही जवानांचा मृत्यू झाला नाही आणि विशेष म्हणजे एकही जवान क्रिटिकल ही झाला नाही. याला कारण आहे इथले आयपीएस अधिकारी हर्ष पोद्दार यांचं नियोजन. आणि याची दखल घेतल्या घेतली ती थेट अमेरिकेत. काय आहे यामागचं कारण पाहूया या रिपोर्ट मधून
महाराष्ट्र
Jingle Bells In Goa | कसा असतो गोव्यातला Christmas ? गोव्यातल्या अफलातून सेलिब्रेशनचे रंग 'माझा'वर
Sanjay Raut PC : ठाकरे होते म्हणून मुख्यमंत्री झाला, भाजपनं, फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं?
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
आणखी पाहा






















