एक्स्प्लोर
Amravati: अमरावतीत आयुक्तांवर शाईफेक करणारे चारजण पोलिसांच्या ताब्यात ABP Majha
अमरावती महापालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकल्याची घटना घडलीय... अमरावतीतल्या राजापेठ उड्डाणपुलावर अनधिकृतरित्या बसवण्यात आलेला शिवरायांचा पुतळा हटवल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाचं वातावरण आहे.. पुतळा हटवल्याच्या निषेधात ही शाईफेक करण्यात आली.आयुक्तांवर शाईफेक करणारे चारजण पोलिसांच्या ताब्यात
महाराष्ट्र
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela 2026 : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
आणखी पाहा





















