एक्स्प्लोर

Amravati Dahi Handi : राणा दाम्पत्याकडून भव्य दहीहंडीचं आयोजन; नवनीत राणा, चंकी पांडे मंचावर थिरकले

ही बातमी पण वाचा

Jalgaon : दहीहंडी फोडताना पडल्याने जखमी झालेल्या गोविंदाचा मृत्यू

Jalgaon : दहीहंडी फोडताना पडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या गोविंदाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज (दि.28) जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा येथे घडलीये. या घटनेनंतर काँग्रेस पक्षाचे (Congress Party) पाचोऱ्याचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी (Sachin Somvanshi) यांनी मयत गोविंदा नितीन चौधरी यांच्या परिवारास मुख्यमंत्री सहायता निधीमधून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

हीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असताना तो डोक्यावर कोसळला

काल गोकुळाष्टमी पार्शवभूमीवर जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. तसेस पाचोरा शहरात स्टेशन रोड वरील रिक्षा स्टॉपवर देखील काही रिक्षा चालकांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. काल रात्रीच्या सुमारास ही दहीहंडी फोडण्यासाठी नितीन चौधरी हा रिक्षा चालक गोविंदाने पुढाकार घेतला. मात्र दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असताना तो डोक्यावर कोसळल्याने तो गंभीर रित्या जखमी झाला होता.

मुख्यमंत्री सहायता निधीमधून तातडीने मदत करण्याची मागणी

त्याला तातडीने रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नितीन चौधरी हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घरातील कर्ता गेल्याने या कुटुंबावर उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील गंभीर झालाय.  मुख्यमंत्री सहायता निधीमधून तातडीने मदत करण्याची मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे. 

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष

Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5PM 13 November 2024Ashish Shelar : अनिल देशमुखांवरच्या वसुलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी कराBag Checking Case Maharashtra | हेलिकॉप्टरची तपासणी कोण करतात? एफएमटी पथक म्हणजे नेमकं?Laxman Hake on Sharad Pawar NCP : तुतारीचे भलेभले उमेदवार आडवे केल्याशिवाय ओबीसी राहणार नाही

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा

पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे

डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं

मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'

Embed widget