Amol Mitkari on Laxman Hake : हाकेनं थोबाड बंद ठेवायचं,जेव्हाही भुंकणार तेव्हा त्याला उत्तर देणार!
Amol Mitkari on Laxman Hake : हाकेनं थोबाड बंद ठेवायचं,जेव्हाही भुंकणार तेव्हा त्याला उत्तर देणार!
आमच्या आई बहिनीवर बोलायचं, आमच्या बापजांवर बोलायचं, अरे हे महाराष्ट्राच्या मातीच रक्त आहे, उद्या राज्याभिषेक दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा असच नाही, थांबणार की नाही मग जो आहे सध्या कलगीतुरा जो आहे तो थांबणार कलगीतुरा आम्ही करतच नाही, कलगीतुरा बरोबरीमध्ये होत असतो, कलगीतुरा आणि कसा आहे की कलगीतुरा तुम्ही म्हणताय तो शब्द आम्ही बरोबरीत. जेवढा तो भुंक त्यान ठेवायच ना त्यान जायचं, मुख्यमंत्रीकडे जायच, उपमुख्यमंत्र्यांकडे जायचं, आंदोलन करण्याची पद्धत आहे का नाही, राजू शेट्टी आंदोलन करतात, तुपकर साहेब आंदोलन करतात, बच्चू आंदोलन करतात, काय संविधानिक पद्धतीने करा, तुम्ही काय एखाद्याच्या बापावर जाणार अजित दादाच्या वडिलांबद्दल शब्द बोलला, मी त्या पक्षाचा कार्यकर्ता, मला ते वाईट वाटल त्याने थोबाळ चालवल त्याला उत्तर देऊ आम्ही त्याचा बाप नाही काढला, आम्ही त्याच्या घरावर नाही गेलो कारण ती आमची संस्कृती नाही.




















