एक्स्प्लोर
Amol Mitkari On Raj Thackery :अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंची नक्कल करत त्यांचा उल्लेख खाज ठाकरे केला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ओळखले जातात ते इतर नेत्यांच्या नकला करण्यासाठी... मात्र राज ठाकरेंना आता स्पर्धक मिळाले आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.. इस्लामपूरमध्ये सभेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंची नक्कल करत त्यांचा उल्लेख खाज ठाकरे केला. तर याच सभेत धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंवर टीका करताना त्यांना उल्लेख अर्धवटराव असा केलाय
महाराष्ट्र
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा




















