एक्स्प्लोर
Amol Kolhe Heavy Work Out : खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या फिटनेसचं रहस्य काय?
खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या फिटनेसचं रहस्य काय ? आणि या प्रश्नाचं उत्तर स्वतः त्यांनीच दिलंय... अभिनेता आणि नेता अशी दुहेरी भूमिका बजावणारे डॉक्टर अमोल कोल्हे कितीही व्यस्त असले तरी नियमितपणे व्यायाम करतात... आणि अशाच एका हेवी वर्कआऊटचा व्हिडीओ अमोल कोल्हे यांनी शेअर केलाय.. या व्हिडीओसोबत त्यांनी केलेल्या कमेंटची देखील चांगलीच चर्चा होतेय.. 'यह टायर तो फायर निकला...लेकिन मैं थकेगा नहीं साला...लहानपणी धुळीच्या रस्त्यांवर जुन्या टायरला एका हातातील काठीनं बडवत दुसऱ्या हातानं कमरेवरून घरंगळणारी चड्डी सावरताना वाटलं नव्हतं की टायर असा घाम काढेल.'
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग





















